Friday, February 11, 2022

खर्रा इतिहासः अफझलखान कसा मेला?

आपल्या मुलाची मुंज प्रतापगडाच्या पायथ्याशी करण्याचा अफजलखानाचा मानस होता म्हणून गागाभट्ट गुरुजी यांना डेप्युटशनवर पाठवावे अशी विनंती करायला खान आला होता. दुर्दैवाने त्याला ब्रेन ट्यूमरचा हार्ट ऍटॅक आला आणि त्यात तो गेला. 

अफझल-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ४२०, ओळ २७

© मंदार दिलीप जोशी






2 comments:

  1. ब्रेन ट्यूमरचा हार्ट ऍटॅक :D :D
    पण ब्रेन नावाचं काही असेल काय त्याच्याकडे ?

    ReplyDelete
    Replies
    1. शक्यता कमीच आहे म्हणा

      Delete