Monday, February 13, 2017

तुम्हाला तुमच्या स्वतःच्याच घरातून कसं हाकललं जातंय हे लक्षात येतंय का?

एका गावात एक सधन कुटुंब रहात असे. शेतीवाडी, गुरंढोरं, कशा कशाची म्हणून त्यांना वानवा नव्हती. या कुटुंबात गृहस्थाश्रमी झालेले दोन मुलगे होते.

पण या दोन मुलातला एक वाईट प्रवृत्तीचा आणि अप्रामाणिक होता. या ना त्या कारणाने तो सारखं आई-वडिलांशी आणि भावाशी भांडायचा. या रोजच्या भांडणांना कंटाळून एकदा आईवडिलांनी सगळ्या संपत्तीचे दोन भाग करुन वाटण्या करुन टाकल्या. तो भांडखोर मुलगा आपल्या वाट्याला आलेली सगळी संपत्ती घेऊन दुसर्‍या गावात स्थायिक झाला.

त्या भाडखोर मुलाला दोन मुलं होती. एक मुलगा आणि एक मुलगी. वाटण्या होत असताना त्या दोघांनी आपल्या वडिलांना सरळ सांगून टाकलं की "आमचं आमच्या आजी-आजोबांवर खूप खूप प्रेम आहे आणि त्यांनाही आमचा लळा आहे. तेव्हा तुम्ही घर सोडून जायचं तर जा पण आम्ही आमच्या आजी आजोबांना सोडून कुठेही जाणार नाही. आम्ही इथेच राहणार." आणि ते दोघे त्याच घरात राहिले.

म्हातारे आजी-आजोबा त्यांच्यावर खरंच खूप माया करायचे. मुलांना आजी-आजोबांनी आता एका चांगल्या शाळेत घातलं, आणि त्यांच्यासाठी अनेक सोयीसुविधा पुरवल्या. त्यांना कुठलीही गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली.

सुरवातीला त्या दोघा भावंडांनी आपल्या आजी-आजोबांना निक्षून सांगितलं की त्यांना त्यांच्या आई-वडिलांना कधीच भेटायचं नाही. पण आजी आजोबांनी त्यांना समजावलं की बाबांनो, शेवटी ते तुमचे आईवडील आहेत. तुम्ही त्यांना महिन्यातून एकदा तरी भेटायला हवं. मग ती मुलं दर महिन्याला आपल्या आई-वडिलांना भेटायला जाऊ लागली आणि आजी-आजोबांच्या खर्चाने तिथे जाऊन मौजमजाही करु लागली.

असाच हळू हळू काळ पुढे सरकत होता.

मुलं मोठी झाल्यावर आजी-आजोबांनी त्यांच्याकडची संपत्ती विकून मुलाला एक व्यवसाय चालू करुन दिला आणि एक छानसं स्थळ पाहून मुलीचं लग्न करुन दिलं. मुलीच्या लग्नात चिक्कार खर्च करुन शिवाय वर बरीच मोठी रक्कमही दिली.

काही काळ लोटल्यावर त्या मुलाने आपल्या व्यवसायात आपल्याला नुकसान झाले आहे आणि एवढ्या प्रेमाने सुरू करुन दिलेला व्यवसाय बंद पडायला नको म्हणून आपल्याला मदत म्हणून आणखी काही रक्कम द्यावी अशी आजी-आजोबांकडे गळ घातली. आता त्याच्या बहिणीनेही तिच्याही नवर्‍याला एखादा व्यवसाय सुरू करायला आजी-आजोबांकडून काही रक्कम मिळावी अशी गळ घातली. अर्थातच लाडक्या नातीला आजी-आजोबा नाही म्हणू शकले नाहीत. अशा रीतीने ही दोघं भावंडं बरीच वर्ष आजी-आजोबांना गंडवत राहिली आणि आजी-आजोबा याच भ्रमात राहिले की आपली ही दोन नातवंडं आपल्यावर कित्ती कित्ती प्रेम करतात.

पण या मुलांच्या काकाला, म्हणजे या वृद्ध जोडप्याच्या दुसर्‍या मुलाला हे सगळं लक्षात येत होतं. त्याने आपल्या आई-वडिलांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यामुळे घरात पुन्हा कलह सुरू झाला. आता दोन्ही भावंडं आजी-आजोबांवर उलटली. त्यांनी सगळ्या गावात "आजी-आजोबा आणि काका आमच्यावर खूप अत्याचार करत आहेत" असा जोरदार बोभाटा केला.

त्या दोघा भावाबहिणींनी गावातल्या तलाठ्याला पैसे चारून फितवलं आणि त्याच्या मार्फत गावात हे पसरवून दिलं की आम्हीच आमच्या आजी-आजोबांच्या संपत्तीचे खरे वाटेकरी आहोत आणि त्यांच्या संपत्तीवर आमचाच प्रथम हक्क आहे, आणि आम्हाला आमचा हिस्सा घेऊन आजी-आजोबांच्या जुलमी सावटातून मुक्त व्हायचं आहे. या कुटुंबाचे गावातले काही हितशत्रू आपल्यालही काही मिळेल या लालसेने त्या दोघा भावंडांच्या बाजूने साक्ष द्यायला तयार झाले.

अशा रीतीने त्या दोघा भावंडांनी आपल्या आजी-आजोबांची व सदवर्तनी काकाचीच अत्याचारी, खोटारडे, आणि अप्रामाणिक अशी बदनामी केली.

आणि मग ती दोन मुलं ढापलेल्या सगळ्या संपत्तीसकट आपल्या आईवडिलांना जाऊन मिळाली.

काही काळाने आजी-आजोबांना हे लक्षात आलं की हा सगळा त्यांच्या भांडखोर आणि वाईट प्रवृत्तीच्या दुसर्‍या मुलाने रचलेला पूर्व नियोजित खेळ होता. त्याने आपल्या मुलांना मुद्दामून सोबत न घेता आपल्या आई-वडिलांच्याच घरात त्यांची उरलीसुरली संपत्ती ढापण्यासाठी ठेवलं होतं.

तर लोकहो, येतंय का काही लक्षात? ही गोष्ट मी तुम्हाला का सांगितली? वाचणारे बहुसंख्य सूज्ञजन असल्याने ही रूपककथा लक्षात आली असेलच. नसेल आली तर पुढे वाचा.

आता जरा भारताच्या फाळणीपर्यंत मागे जाऊया. काही म्लेंच्छांनी धर्माच्या आधारावर भारताच्या फाळणीची मागणी केली आणि आपल्यासाठी भारताचाच भूभाग तोडून एक वेगळा देश बनवला. आपला हिस्सा घेतला. अगदी वरील गोष्टीतल्या भांडखोर भावासारखा.

त्याच वेळी त्यांनी आधीच ठरवल्याप्रमाणे आपल्या काही समधर्मीयांना भारतातच राहण्याचा फायदा पटवून दिला आणि म्हणून काही म्लेंच्छ इथेच राहिले. इथे राहिलेल्या म्लेंच्छांनी (त्या गोष्टीतली दोन्ही भावंडं) देशाला आणि विशेषतः भारतातल्या हिंदूंना (गोष्टीतले त्यांचे आजी-आजोबा) हे सांगितलं की आमचं किनै भारतावर खूप खूप प्रेम आहे आणि आम्ही मरेपर्यंत भारताच राहू.

मग सुरवातीच्या फाळणीच्या जखमांवर खपली धरू लागताच इथल्या म्लेंच्छांनी पाकिस्तानातल्या आपल्या नातेवाईकांना (गोष्टीतला भांडखोर भाऊ आणि त्याची बायको - त्या दोन मुलांचे आई-वडील) उघड उघड भेटायला सुरवात केली. पण दुर्दैवाने धर्मनिरपेक्षतेचे भरपूर डोस प्यायलेल्या इथल्या हिंदूंना असं वाटलं की इथले म्लेंच्छांचं हिंदूंवर खूप प्रेम आहे आणि म्हणून ते भारत सोडून गेले नाहीत. वत्सल्य उतू चाललेल्या काही हिंदूंनी त्यांना डोक्यावर चढवून ठेवलं आणि त्यांना काही धर्मस्थळंही बांधून दिली.

आता इथे राहिलेल्या म्लेंच्छांनी आपला खरा रंग दाखवायला सुरवात केली आणि आपली लोकसंख्या भरमसाठ वाढवून भारतातल्या अनेक भागांवर आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि कधी छुपेपणाने तर कधी उघड हिंसेला सुरवात केली. हिंदूंना हे अत्याचार बोचू लागताच म्लेंच्छांनी डावे/साम्यवादी/समाजवादी (गोष्टीतला तलाठी) यांच्या मदतीने भारतात हे ठोकून ठोकून सांगायला सुरवात केली की हिंदूंनी गरीब बिचार्‍या म्लेंच्छांवर दडपशाही आणि अत्याचार करत असून त्यांना त्यांचा न्याय्य वाटा देत नाहीत. खरं तर देशातल्या संपत्तीवर म्लेंच्छांचाच प्रथम हक्क आहे.

हा झाला देशातल्या हिंदूंना फसवण्याचा एक मार्ग. सुरवातीला जेव्हा तलवारीच्या जोरावर हिंदू पुर्णपणे बधत नाहीत हे लक्षात आलं तेव्हा हिंदूंना फसवायला "सूफी संत" नामक एक भंपक प्रकार जन्माला आला. या प्रकारात तथाकथित "सूफी संत" संगीताच्या माध्यमातून म्लेंच्छधर्म आणि अल्लाहची महत्ता सांगू लागले. सूफी संगीत नामक प्रकार प्रचंड लोकप्रिय केला गेला. इतकंच नव्हे तर इतर लोकप्रिय संगीतात सुद्धा मौला, अल्ला, खुदा, परवरदिगार, रसूल, सजदा आणि यांच्यासारखे शब्द सर्रास ऐकू येऊ लागले आणि इथल्या बावळट हिंदूंनी (पुन्हा, गोष्टीतले आजी-आजोबा) या शब्दांना जोरदार पद्धतीने उचलून धरलं. आज आपण बघतो आहोत की चित्रपट संगीतात हे शब्दच सगळं सूरविश्व व्यापून राहिलेले आहेत आणि किमान हिंदी गाण्यातून तरी इश्वर, भगवान, वगैरे शब्द हद्दपार झालेले आहेत. संगीत हे संस्कृतीचा भाग असतं. आणि म्लेंच्छांना ही गोष्ट पूर्णपणे ठावूक आहे की संस्कृतीवर कब्जा केला तर त्या मार्गे राजकारणावर कब्जा करणं खूपच सोपं आहे.

आज हे काश्मीर मागत आहेत. उद्या याच लोकसंख्येच्या जोरावर हे लोक हैद्राबाद (भागानगर) मागतील. परवा केरळ, मग पश्चिम बंगाल, आणि अशा रीतीने पूर्ण भारतावर त्यांची सत्ता निर्माण होईल.

या लोकांची चाल आजही अनेक हिंदूंच्या लक्षात आलेली नाही. म्लेंच्छ नेहमी पूर्वनियोजित पद्धतीने काम करतात. जिथे फक्त बळाचा वापर शक्य नाही तिथे ते स्वतःला दोन भाग करतात. एक भाग नेहमी कट्टर, हिंसा करणारा, दहशतवादी असतो, तर दुसरा गट तुमच्याशी फार फार प्रेमाने वागतो आणि तुम्हाला सतत याची खात्री पटवून देतो की सगळे दहशतवादी म्लेंछ नसतात किंवा जे दहशतवाद माजवतात ते म्लेंच्छ नव्हेतच आणि आम्हाला त्यांच्यात मोजू नका. आणि बावळट हिंदूंना हे खरंच वाटतं.

मग हे लोक ढापलेल्या संपत्तीच्या जोरावर डावे/साम्यवादी/समाजवादी (गोष्टीतला तलाठी) आणि पत्रकार (गोष्टीतले भावंडांच्या बाजूने साक्ष देणारे हावरट गावकरी) यांना ते आपल्या बाजूने वळवून घेतात आणि सगळीकडे हे हरामखोर अशी समजूत करुन देतात की बघा बघा म्लेंच्छांवर किती अत्याचार सुरू आहेत.

आणि मग अशा रीतीने आपल्या संपत्तीसकट आणि बहुसंख्य ठिकाणी जीवानिशी काश्मीर, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश वगैरे राज्यांतून गोष्टीतल्या आजी-आजोबांसारखे हाकलले जाता पण शेवटपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही की तुम्हाला तुमच्याच जागेतून हाकललं जात आहे आणि तुमच्याच हक्काची संपत्ती लुटली जाते आहे.

मग गोष्टीतली ती दोन भावंडं जशी आपल्या आई-वडिलांना जाऊन मिळाली तशाच पद्धतीने हे दहशतवादी आणि शांततेचे ढोंग करणारे म्लेंच्छ एक होतात.

तर मंडळी, येतंय का काही लक्षात? अरे म्हणजे काय! सूज्ञ आहात तुम्ही. आलंच असलं पाहीजे लक्षात.

बोला
पुंडलिक वरदा, हारी विठ्ठल
श्री ज्ञानदेव, तुकाराम
पंढरीनाथ महाराज की, जय !
सीताकांत स्मरण, जय जय राम !

मूळ हिंदी लेखकः © श्री अशोक शर्मा  - https://goo.gl/B12S5C
मराठी भाषांतर/रूपांतर:  © मंदार दिलीप जोशी