बाप तो फॅसिस्ट, मुसोलीनी मित्र
डोक्यात विखार, भरलासे
सापडे सावज, खानदानी खास
लग्न ती सत्वर, करतसे
आल्या आल्या तिने, दीराला गिळले
सासू व नवरा, सावकाश
देश खाऊनिया, पोट न भरे
ढेकरही तिजला, येत नसे
मूल मतिमंद, कन्या गतिमंद
जावई मवाली, निपजले
चिरंजीव झेप, गुरूग्रहापुढे
तर्क त्याचा भारी, एस्केपतो
गरीबी ती एक, असे मनोवस्था
भर सभेत तो, बरळला
कन्या रोज घाली, जीन्स ती टाईट
निवडणूक येता, साडी नेसे
बंगला ती बांधी, बंगला ती पाडी
देश तिच्या 'बा'ची, मालमत्ता
जावई छपरी, केला तो केला
वर डोक्यावरी, बसविला
मग जाई सत्ता, साफ होई पत्ता
चोर चव्वेचाळ, उरलेले
पंतप्रधान ते, एक ब्रह्मचारी
देशसेवा व्यसन, जडलेले
लागले धडक, कामाला जोरात
जोर त्यांचा हिला, भिववतो
काळा पैसा आता, कैसा कमवावा
मानवावे कैसे, ऐदीपण
सुचे एक युक्ती, मिळे पक्षा मुक्ती
बंद पाडूनिया, संसदेला
होऊच न द्यावे, काम काही तिथे
लोकां भडकावी, बाहेर ती
आज आंदोलने, उद्या धोंडाफेक
परवा कुणास, पेटवावे
भाऊ भाऊ तिने, भिडविले सारे
फोडाफोडी केली, घरातच
व्हॅटिकन देई, शाब्बाशी तिजला
क्रूस आणि चाँद, आनंदित......
येडी घालोनिया, सदासर्वकाळ
जनता ती फसे, किती दिन
फेसबुक देखे, देखे ती ट्विटर
जनता अडाणी, भासे हिला
जन होती सूज्ञ, देशसेवा यज्ञ
अज्ञतेचा ज्वर, त्यागोनिया
पापांचा तो घडा, भरलासे आता
जनता ती मजा, बघतसे
पुन्हा निवडावे, मग कमळास
रक्तपाती हात, नाकारुन
पाच वर्ष पुन्हा, प्रधानसेवक
आणावे ते मग, निवडून
हातामध्ये हात, त्याची वाताहात ।
होई भविष्यात, मंद्या म्हणे ।।
© मंदार दिलीप जोशी
भाद्रपद कृ. १०, शालीवाहन शके १९३७
डोक्यात विखार, भरलासे
सापडे सावज, खानदानी खास
लग्न ती सत्वर, करतसे
आल्या आल्या तिने, दीराला गिळले
सासू व नवरा, सावकाश
देश खाऊनिया, पोट न भरे
ढेकरही तिजला, येत नसे
मूल मतिमंद, कन्या गतिमंद
जावई मवाली, निपजले
चिरंजीव झेप, गुरूग्रहापुढे
तर्क त्याचा भारी, एस्केपतो
गरीबी ती एक, असे मनोवस्था
भर सभेत तो, बरळला
कन्या रोज घाली, जीन्स ती टाईट
निवडणूक येता, साडी नेसे
बंगला ती बांधी, बंगला ती पाडी
देश तिच्या 'बा'ची, मालमत्ता
जावई छपरी, केला तो केला
वर डोक्यावरी, बसविला
मग जाई सत्ता, साफ होई पत्ता
चोर चव्वेचाळ, उरलेले
पंतप्रधान ते, एक ब्रह्मचारी
देशसेवा व्यसन, जडलेले
लागले धडक, कामाला जोरात
जोर त्यांचा हिला, भिववतो
काळा पैसा आता, कैसा कमवावा
मानवावे कैसे, ऐदीपण
सुचे एक युक्ती, मिळे पक्षा मुक्ती
बंद पाडूनिया, संसदेला
होऊच न द्यावे, काम काही तिथे
लोकां भडकावी, बाहेर ती
आज आंदोलने, उद्या धोंडाफेक
परवा कुणास, पेटवावे
भाऊ भाऊ तिने, भिडविले सारे
फोडाफोडी केली, घरातच
व्हॅटिकन देई, शाब्बाशी तिजला
क्रूस आणि चाँद, आनंदित......
येडी घालोनिया, सदासर्वकाळ
जनता ती फसे, किती दिन
फेसबुक देखे, देखे ती ट्विटर
जनता अडाणी, भासे हिला
जन होती सूज्ञ, देशसेवा यज्ञ
अज्ञतेचा ज्वर, त्यागोनिया
पापांचा तो घडा, भरलासे आता
जनता ती मजा, बघतसे
पुन्हा निवडावे, मग कमळास
रक्तपाती हात, नाकारुन
पाच वर्ष पुन्हा, प्रधानसेवक
आणावे ते मग, निवडून
हातामध्ये हात, त्याची वाताहात ।
होई भविष्यात, मंद्या म्हणे ।।
-----------------------------------------------------------------
या ओव्यांचा कुठल्याही शहाण्या, अर्धवट, किंवा ठार वेड्या अशा मानसिक स्थिती असलेल्या व्यक्तींशी; जिवंत, अर्धमेल्या, किंवा मृत व्यक्तींशी; आणि त्यांच्या स्थान, भाषा आणि व्यवसाय वगैरेंशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
-----------------------------------------------------------------© मंदार दिलीप जोशी
भाद्रपद कृ. १०, शालीवाहन शके १९३७
आल्या आल्या तिने, दीराला गिळले
ReplyDeleteसासू व नवरा, सावकाश
>> हे नाही आवडलं.
वाहवा !!!!
ReplyDeleteएक नंबर लिवलं बरका मंदारभाऊ !!!
लै भारी
मस्त!
ReplyDeleteमंदार.
अप्रतिम
ReplyDelete>>पाच वर्ष पूर्ण, कधी रे होतील
ओह माय गॉड, सांगी आता
पाच वर्षांनीदेखील सूनबाईंना पुन्हा संधी मिळेल असं वाटत नाही
तुमच्या तोंडात सागर पडो
Deleteतमाम मराठी भाषिकांना कळेल हो हे पण ज्यांना कळायला हवे त्यांच्या भाषेत लिहून काढा.
ReplyDeletekhoop mast Mandar.
ReplyDeleteSunbaichya ovya mastach.
ReplyDelete