Friday, March 18, 2016

माफीवीर गिरीश कुबेर

वैचारिक दारिद्र्याचे मेरुमणी लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर यांचा पुन्हा एकदा निषेध. या भेकड माणसाने पुन्हा शेण खाल्लं. हिंदूंचा द्वेष आणि संबंधित सगळ्या गोष्टींची टिंगल करण्यापासून ते फाशी गेलेला अतिरेकी याकुब मेमनचे समर्थन करण्यापर्यंत मजल गेलेले गिरीश कुबेर आज आणखी घसरले. कधी नव्हे ते भंपक ख्रिस्ती संत मर्डर टेरेसांच्या संतपदाबद्दल टीकात्मक अग्रलेख लिहीला आणि म्हणे कुठल्याशा फादर की कुणाच्यातरी भावना दुखावल्या म्हणून चक्क मागे घेतला. संपादक म्हणून फक्त हिंदूंच्याच भावना दुखावता येतात, बाकीच्यांवर बोललं की मग पार्श्वभागाला पाय लाऊन अग्रलेख मागे घेतला जातो...

...आणि अग्रलेख मागे कसा घेणार हो. व्हायरल झाला तो. इथे देतोय परत.लोकसत्ताचा लेख कधी स्वतःच्या ब्लॉगवर देईन असे वाटले नव्हते, पण तुमची लायकी दाखवायला टाकतो आहे. तेल लावत गेल्या संबंधितांच्या भावना.
तर, माफीवीर लोकसत्ता संपादक गिरीश कुबेर, थू तुमच्यावर.

© मंदार दिलीप जोशी

फाल्गुन शु. १०, शके १९३७

4 comments:

  1. I liked the article. There is a point in what he says.

    ReplyDelete
  2. असंतांचे संत हा लेख अतिशय उत्कृष्ट, योग्य व समर्पकच होता. तो मागे घेण्याचे काही कारणच नव्हते. एकतर व्हायचा तो परिणाम होऊन गेला होता, त्यामुळेही लेख मागे घेऊन उपयोग नव्हता. हे सेलेब्रिटीजसुध्दा या अशा बेगडी संतांच्या कार्यालाच प्रसिध्दि किंवा डोनेशन्स मिळवून देतात. (पहा कौन बनोगाचे सेलिबेरीटी शोज) यांना हिंदू किंवा भारतीय लोकांचे समाजकार्य गौण वाटते, कारण बहूतेक त्यातून त्यांना आंतरराष्ट्रीय प्रसिध्दी मिळत नाही.

    ReplyDelete
  3. Very nice piece of writing. Where do you live in Pune?

    ReplyDelete