मनाला भावलेलं सगळं, मनात खदखदत असलेलं सगळं. काही परिचित, तर काही वेगळं. "दिसामाजि काहीतरी ते लिहावे..." असं रामदास स्वामी म्हणून गेले असले तरी कधी 'काही' तर कधी 'काहीच्या काही' असं वाचण्याची तयारी असू द्यावी.
Wednesday, May 1, 2013
दुधावरची साय
दुधावरची साय
जणू तुझं असणं त्याचाच भाग असून वेगळं उठून दिसणं
(फेसबुकवर चहावर केलेली एक छोटी कविता वाचून सुचलेलं काहीतरी)
mast!
ReplyDeleteI am honored!! :)