जसा जसा राम मंदिराच्या भूमिपूजनाचा दिवस जवळ येत चालला आहे तसं तसं तथाकथित रामभक्त मुस्लिमांनी बुद्धीभेद सुरु केला आहे आणि त्यांनी रामाला इमाम-ए-हिंद म्हणायला पुन्हा सुरवात केली आहे. हिंदू म्हणून आपण नक्की कसल्या न्यूनगंडाखाली जगतो कुणास ठाऊक. कारण एखादी व्यक्ती किंवा एखाद्या समूहाला जेव्हा न्यूनगंडाने ग्रासलेलं असतं तेव्हा तो सतत इतरांच्या कौतुकासाठी आसुसलेला असतो आणि एखाद्या बाबतीत कौतुक वाटावं असा संशय जरी आला तरी तो प्रचंड हुरळून जातो.
काही मुस्लीम म्हणतात की ते सुद्धा कुराणात सांगितल्याप्रमाणे श्री राम, कृष्ण, किंवा भगवान शंकराला प्रेषित मानतात. या तिघांना उद्देशून म्लेंच्छगण 'नबी' हा शब्द वापरतात. आणि रामाला इमाम-ए-हिंद म्हणतात हे ही काही जणांकडून ऐकलेलं आहे. हे ऐकलं की आपल्यातले १०० पैकी ९९ लोक हुरळून जातात. खरं तर हे प्रचंड अपमानास्पद आहे आणि आपल्या देवांचा आणि अवतारी पुरुषांचा अपमान केला जातो आहे हे आपल्याला दुर्दैवाने कळतही नाही. या लबाडीला आपण फसण्याचं मुख्य कारण असं की बहुसंख्य हिंदूंना इस्लाम एकेश्वरवादी (खरं तर एकोपास्यवादी, पण या शब्दच्छलाबद्दल पुन्हा केव्हातरी) असून त्यांच्या देवाचं नाव अल्लाह आहे आणि मोहम्मद हा त्याचा शेवटचा प्रेषित आहे, या पलिकडे फारशी माहिती नसते. त्यामुळे ते जेव्हा या तिघांना नबी म्हणतात तेव्हा ते आपल्याकरता भूषणावह नसून अपमानास्पद आहे हे त्यांना पक्कं ठाऊक असतं.
भगवान राम आणि कृष्ण आणि भगवान शंकर हे प्रेषित म्हणण्यातली गोम लक्षात घ्या. एकदा या तिघांना अल्लाहचा प्रेषित म्हटलं की ते अल्लाहपेक्षा दुय्यम दर्जाचे ठरतात. हे मान्य आहे का तुम्हाला? राम व कृष्ण हे विष्णूचा अवतार आहेत असं आपण मानतो. भगवान शंकर हे तर प्रत्यक्ष देव. मग हे तिघे अल्लाहचे प्रेषित, त्याने पृथ्वीवर पाठवलेले, त्याच्याहून दुय्यम दर्जाचे?
आता दुसरा मुद्दा. इस्लाममध्ये अल्लाह ज्या व्यक्ती मार्फत मौखिक संदेश (व्हॉईस मेसेज) देतो त्याला नबी म्हणतात; तर अल्लाह ज्याला आपला संदेश पुस्तकरूपात किंवा लिखित स्वरूपात सुपूर्द करतो त्याला रसूल म्हणतात (Quran was "revealed" to Mohammed by Allah). दुसर्या शब्दात, रसूल हा नबी सुद्धा असतो, पण प्रत्येक नबी हा रसूल असू शकत नाही आणि तो रसूलपेक्षा खालच्या दर्जाचा संदेशवाहक असतो कारण रसूलकडे अल्लाहने पुस्तकरूपात दिलेला त्याचा संदेश असतो, जो नबीकडे नसतो. महंमदाच्या आधी अनेक नबी होऊन गेले, पण महंमद हा शेवटचा नबी आणि रसूल होय आणि म्हणून तो या सगळ्यांत श्रेष्ठ असल्याचं इस्लाम मानतो. अल्लाहने कुराण नामक पुस्तकरूपाने दिलेल्या संदेशाला लोकांपर्यंत पोहोचवणारा महंमद असल्याने त्याला रसूल ही पदवी प्राप्त आहे. म्हणजे भगवान राम आणि कृष्ण व भगवान शंकर हे तिघं नबी, आणि महंमद मात्र रसूल. आणि जेव्हा ते रामाला इमाम-ए-हिंद म्हणतात तेव्हा ते त्याला आणखी खाली आणत असतात, म्हणजे प्रेषिताहून खाली. थोडक्यात, या देशातल्या सगळ्या इमामांचा मुख्य इमाम. येतंय लक्षात?
थोडक्यात, भगवान राम आणि कृष्ण व भगवान शंकर या तिघांना नबी असं संबोधून फक्त अल्लाहपेक्षाच नव्हे तर महंमद हा रसूल असल्यानं त्याच्याहीपेक्षा कमी दर्जाचे असल्याचं हिंदूंना तोंडावर अपमानित केलं जातं पण आपल्याला ते समजत नाही.
असो. रसूल असो की नबी, तो अल्लाहने निवडलेला एक सामान्य मनुष्य असतो. हिंदू धर्मात 'अवतार' हा सामान्य माणूस नव्हे. अवतार याचा अर्थ देवाचा अवतार, दैवी अंश असलेला मनुष्य. या अर्थाने श्री राम व श्रीकृष्ण हे दैवी अंश असलेले महापुरुष ठरतात. आणि भगवान शंकर तर प्रत्यक्ष देवच आहेत. मग या तिघांना नबी असं संबोधून सामान्य मनुष्याच्या पातळीवर आणण्याचं प्रयोजन?
तेव्हा एखादा मुस्लिम तुम्हाला कधी असं म्हणला की श्री राम, श्रीकृष्ण आणि भगवान शंकर हे नबी आहेत, तर त्यांना अज्ञानी समजण्याची चूक करु नका. ते अज्ञानी किंवा भोळे नाहीत. ते मुद्दामून या तिघांना नबी असं संबोधून त्यांना अल्लाह आणि महंमद या दोघांच्या पायाशी आणून ठेवण्याचं कृत्य करत आहेत हे जाणून त्याचा तिथल्या तिथे जबरदस्त विरोध करा. यावर "तुमच्या देवतांचा सन्मानच करतो आहोत ना आम्ही" असं उत्तर येऊ शकतं. त्याला "गरज नाही, आमचे देव आणि त्यांचे अवतार यांचा तुम्ही सन्मान करावा इतकी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही" असं सांगा.
अशा प्रकारे आपल्या दैवतांना कमी लेखण्याचा कुणालाही अधिकार नाही. त्यांना ठणकावून सांगा की मग आम्ही सुद्धा तुमच्या श्रद्धेवर शंका घेऊ शकतो, आणि विश्वास ठेवा म्लेंच्छधर्मात अशी अगणित ठिकाणं आहेत जिथे आपण त्यांना खिंडीत गाठून अडचणीत आणणारे प्रश्न विचारू शकतो. तेव्हा त्यांनी असली बकवास करायला सुरवात केली तर हिंदूंकडून 'आमच्या श्रद्धेची टिंगल करायची असेल तर आम्हीही कित्येक पटीनी आणि संपूर्ण तार्किक दृष्ट्या हे तुमच्या श्रद्धांच्या बाबतीतही करु' आणि 'चुकूनही श्री राम आणि श्रीकृष्ण व भगवान शंकर यांना नबी म्हणण्याची हिंमत करु नका' हे संदेश स्पष्टपणे त्यांना जाणं आवश्यक आहे.
लक्षात घ्या, एकदा का आपण श्री राम, श्रीकृष्ण, आणि भगवान शंकर यांना नबी किंवा इमाम-ए-हिंद म्हटल्यावर आनंदाने माना डोलवायला सुरवात केली, की मुल्लाला दिली ओसरी आणि मुल्ला हातपाय पसरी असं होतं अणि आपले अनेक देव, प्रथा, उत्सव हे 'त्यांचे' कधी होतात कळत नाही. शिवाय या तिघांना आपण अल्लाह आणि महंमदापेक्षा दुय्यम दर्जाचे मानायला परवानगी देतो ते वेगळंच. इस्लाम हा एक अविरतरित्या आक्रमक असणारा धर्म आहे तेव्हा आपले देवीदेवता, श्रद्धा, प्रथा, उत्सव यांच्या बाबतीत भाष्य करण्याचं म्लेंछांना काहीही अधिकार नाही आणि आपल्या दैवी पुरुषांचं नबीकरण आणि इमामीकरण करुन ते फक्त आणि फक्त सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करत आहेत हे त्यांच्यापर्यंत अत्यंत थेटपणे आणि त्यांच्यापेक्षा अधिक सातत्याने व तीव्रतेने पोहोचायला हवं.
© मंदार दिलीप जोशी
माघ कृ. ४, शके १९३८
अंगारक संकष्ट चतुर्थी
संपादितः श्रावण शु, दशमी, शके १९४२