स्वामी करी केस
कलम ४२०
पप्पू तोंडी फेस
आणलासि
पप्पू असे पोर
अमेठीचा मोर
का म्हणता चोर
पुन्हा पुन्हा?
सासू माझी थोर
लावा किती जोर
मला नाही घोर
कलम ४२०
पप्पू तोंडी फेस
आणलासि
पप्पू असे पोर
अमेठीचा मोर
का म्हणता चोर
पुन्हा पुन्हा?
सासू माझी थोर
लावा किती जोर
मला नाही घोर
मम्मी म्हणे
सुंभ गेला तरी
पीळ तो जाईना
लाज ती वाटेना
मायलेका
जामीन तो ठरे
मौनीबाबा भरे
पन्नास हजार
इतकाचि
मम्मी असे त्राता
पीळ तो जाईना
लाज ती वाटेना
मायलेका
जामीन तो ठरे
मौनीबाबा भरे
पन्नास हजार
इतकाचि
मम्मी असे त्राता
भारताची माता
त्वरेने वदला
खुर्शीद तो
घालती गोंधळ
त्वरेने वदला
खुर्शीद तो
घालती गोंधळ
राडा नित्य घोळ
मधमाशांचे पोळ उधळले
बाहेर ते गुंड
संसदेत झोंड
मवाली ते पुंड
माजलेत
पंचेचाळीस उरले
मधमाशांचे पोळ उधळले
बाहेर ते गुंड
संसदेत झोंड
मवाली ते पुंड
माजलेत
पंचेचाळीस उरले
वेठीस धरले
काम नाही झाले
संसदेत
दिस नको आम्हा
आता सोनियाचे
देश चाले पुढे
प्रगतीत
जन ते जागवा
काम नाही झाले
संसदेत
दिस नको आम्हा
आता सोनियाचे
देश चाले पुढे
प्रगतीत
जन ते जागवा
चोर तो दाखवा
फाडून पुरता
मुखवटा
जिरवा ही खोड
ठेचा ही घमेंड
त्यांच्या बापाची पेंड
देश नसे
फाडून पुरता
मुखवटा
जिरवा ही खोड
ठेचा ही घमेंड
त्यांच्या बापाची पेंड
देश नसे
-------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशीमार्गशीर्ष शु. १४, शके १९३७, दत्त जयंती
-------------------------------------------------------
वाह, मस्तच!! नेहमीप्रमाणे...
ReplyDelete