मंदारविचार

मनाला भावलेलं सगळं, मनात खदखदत असलेलं सगळं. काही परिचित, तर काही वेगळं. "दिसामाजि काहीतरी ते लिहावे..." असं रामदास स्वामी म्हणून गेले असले तरी कधी 'काही' तर कधी 'काहीच्या काही' असं वाचण्याची तयारी असू द्यावी.

Monday, November 2, 2020

शॉन कॉनरी - झाले बहु होतील बहु परी यासम हाच अर्थात नोबडी डझ इ़ट बेटर

›
कुठल्याही मुलाला किंवा मुलीला त्यांच्या वडिलांकडून काही गोष्टींचा वारसा मिळतोच. स्थावर जंगम मालमत्ता ही झाली संपत्तीची गोष्ट, पण इतरही अनेक ...
Saturday, October 24, 2020

साम्यवाद आणि भंपकपणा: निरुपम सेनच्या कर्माची फळे

›
सैनबारी हे नाव ऐकलंय? सैनबारी हे कम्युनिस्टांनी केलेल्या एका घृणास्पद हत्याकांडाबाबत कुप्रसिद्ध आहे. १७ मार्च १९७० रोजी झालेल्या या हत्याकां...
Tuesday, October 20, 2020

साम्यवाद आणि भंपकपणा: खुनशी ज्योती बसू

›
भारताचे एक प्रसिद्ध जलतरणपटू होते मिहीर सेन. त्यांचा एक कपड्यांचा कारखाना होता. साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट मुख्यमंत्री ज्योति बसू यांनी त्य...
2 comments:
Monday, October 19, 2020

साम्यवाद अर्थात भंपकपणा: स्वातंत्र्य आणि आझादी यातला फरक - स्पार्टाकस

›
आज स्पार्टाकस या सिनेमाबद्दल बोलूया. स्पार्टाकस ही एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहे. रोमन साम्राज्यात गुलाम असलेल्या स्पार्टाकसने इतर गुलामांना उ...
2 comments:
Wednesday, October 14, 2020

साम्यवाद अर्थात भंपकपणा: एका मृत्यूलेखाची(!) चिरफाड

›
सर्वप्रथम मार्क्सवासी झालेल्या मार्क्सवादी कम्युमिस्ट पक्षाच्या जेष्ठ कार्यकर्त्या दातार बाईच्या आत्म्याला (असलाच तर) कम्युनिस्टेश्वर शांती ...
2 comments:
Monday, October 12, 2020

छोटे स्थानिक व्यवसाय आणि आपण: हिंदू अर्थव्यवस्था - भाग ३

›
Keep it Simple, Stupid! तंत्रज्ञानाचा वापर या अनुषंगाने एक वेगळा मुद्दा मांडू इच्छितो. तुम्ही व्यवसाय करताना तंत्रज्ञानाचा उपयोग करत असलात त...
1 comment:
‹
›
Home
View web version

माझ्याबद्दल

My photo
मंदार जोशी
मूळचा मुंबईकर, सद्ध्या पुण्यात वास्तव्य, महाराष्ट्र, India
मी मूळचा मुंबईचा. मराठी व इंग्रजी वाचनाची व लिखाणाची प्रचंड हौस आहे. वाचनात गुंगणारा, निसर्गात रमणारा, आणि आपल्या माणसात हरवणारा एक संवेदनशील माणूस.
View my complete profile
Powered by Blogger.