मंदारविचार

मनाला भावलेलं सगळं, मनात खदखदत असलेलं सगळं. काही परिचित, तर काही वेगळं. "दिसामाजि काहीतरी ते लिहावे..." असं रामदास स्वामी म्हणून गेले असले तरी कधी 'काही' तर कधी 'काहीच्या काही' असं वाचण्याची तयारी असू द्यावी.

Friday, May 29, 2020

दुसरा पुलवामा हल्ला आणि काही निरीक्षणे

›
काल पुलवामा इथेच आणखी एक दहशतवादी हल्ला लष्कराने उधळून लावला.  ४० जवान गमावलेल्या या आधी झालेल्या हल्ल्याला एक वर्ष होऊन गेलेलं आहे तो अजूनह...
Saturday, May 9, 2020

आदिवासी विनिताने कोयत्याने नक्षलवादी एरिया कमांडर बसंत गोप याला कापून केलं ठार

›
आपल्याकडे एक म्हण आहे, भित्यापाठी ब्रह्मराक्षस. अर्थात मनातली भीतीच आपल्याला संकटांना तोंड देण्यापासून परावृत्त करते. ही भीती निघाली की समोर...
Thursday, May 7, 2020

गणिती कलोपासनेचा निर्घृण अंत (अर्थात एक न छापताच मागे घेतलेला अग्रलेख)

›
लहानगा रियाझ सकाळी उठला तो ठो ठो आवाजानेच. त्याचे अब्बू त्याला सांगत होते की तू झोप, बाहेर नेहमीचीच गडबड सुरु आहे. पण निरागस रियाझला त्याची ...
1 comment:
Friday, April 17, 2020

एकस्रोत अधर्मी एवं रामायण

›
रामायण के परसोंं के एपिसोड में महाराज बिभीषण वैद्यराज सुषेण से कहते हैं: धर्म और अधर्म की व्याख्या सदैव एक नहीं रहती। वैद्य का धर्म है, सब...
Tuesday, April 7, 2020

कलियुगातली भरत "भेट"

›
सद्ध्या रामायण मालिका सुरू आहे. महाराज दशरथांनी माता कैयेयीला दिलेल्या दोन वरांची पूर्तता करायला राम अगदी सहज वनवास मान्य करुन अयोध्ये...
Tuesday, February 25, 2020

त्यांना घरं का मिळत नाहीत - उपकथानक

›
काही दिवसांपूर्वी मित्र ब्रिजेश मानव राणा यांना आलेल्या एका भूत बंगल्याबद्दलचा अनुभव मांडला होता. सुरवात करण्यापूर्वी सांगतो की मागील लेख ...
‹
›
Home
View web version

माझ्याबद्दल

My photo
मंदार जोशी
मूळचा मुंबईकर, सद्ध्या पुण्यात वास्तव्य, महाराष्ट्र, India
मी मूळचा मुंबईचा. मराठी व इंग्रजी वाचनाची व लिखाणाची प्रचंड हौस आहे. वाचनात गुंगणारा, निसर्गात रमणारा, आणि आपल्या माणसात हरवणारा एक संवेदनशील माणूस.
View my complete profile
Powered by Blogger.