मंदारविचार

मनाला भावलेलं सगळं, मनात खदखदत असलेलं सगळं. काही परिचित, तर काही वेगळं. "दिसामाजि काहीतरी ते लिहावे..." असं रामदास स्वामी म्हणून गेले असले तरी कधी 'काही' तर कधी 'काहीच्या काही' असं वाचण्याची तयारी असू द्यावी.

Saturday, February 1, 2020

कोरोनास्य कथा: रम्या:

›
अमेरिकन फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात एफबीआयच्याएजंटस् नी नुकतंच बॉस्टनमधल्या विद्यापीठ व एका रुग्णालयाशी संलग्न असलेल्या तीन जणां...
Monday, January 27, 2020

नक्षलवाद्यांवर पलटवार - गावकऱ्यांचा नक्षलवाद्यांवरच उलट हल्ला

›
मलकानगिरी (ओरिसा) - नक्षलवाद्यांच्या विकास विरोधी धोरणांनी चिडून ग्रामस्थांनी थेट नक्षलवाद्यांवरच हल्ला केल्याची घटना ओरिसा राज्यातील मलकान...
Friday, January 10, 2020

अश्रू विकणे आहे

›
आपण भारतीय फारच संवेदनशील असतो आणि त्यामुळे आपल्याला भावुक करून टीआरपी वाढवणं हा सर्वभाषिक वाहिन्यांच्या हातचा मळ झालेला आहे. सिनेमा ...
Thursday, January 9, 2020

छपाकच्या निमित्ताने

›
तुमच्यापैकी अनेक जण जिहादींशी मैत्री ठेऊन आहेत. धक्का बसला? राग आला? पुन्हा सगळे तसे नसतात अशी टेप वाजवायची इच्छा होते आहे? आधी पुढचं वाच...
Sunday, December 15, 2019

मोदीजी तुम्ही पडलात?

›
मोदीजी तुम्ही पडलात? बरं, चालायचंच. शरीरच पडलं ना, वय होत चाललं आहे, शरीर कधी ना कधी दगा देणारच. ते पडलं तरी चालेल मोदीजी, विचारांत घसरण ...

आय बेग टू

›
खरं म्हणजे ज्यांना समजूनच घ्यायचं नाही, त्यांना काहीही आणि कितीही सांगितलं तरी उपयोग नाही. पण लाखातला एक जरी समजला, तरी पुरे म्हणून हे. ह...
‹
›
Home
View web version

माझ्याबद्दल

My photo
मंदार जोशी
मूळचा मुंबईकर, सद्ध्या पुण्यात वास्तव्य, महाराष्ट्र, India
मी मूळचा मुंबईचा. मराठी व इंग्रजी वाचनाची व लिखाणाची प्रचंड हौस आहे. वाचनात गुंगणारा, निसर्गात रमणारा, आणि आपल्या माणसात हरवणारा एक संवेदनशील माणूस.
View my complete profile
Powered by Blogger.