मंदारविचार

मनाला भावलेलं सगळं, मनात खदखदत असलेलं सगळं. काही परिचित, तर काही वेगळं. "दिसामाजि काहीतरी ते लिहावे..." असं रामदास स्वामी म्हणून गेले असले तरी कधी 'काही' तर कधी 'काहीच्या काही' असं वाचण्याची तयारी असू द्यावी.

Thursday, October 27, 2011

चैतन्यमूर्ती शम्मी कपूर

›
एका रविवारची सुस्त सकाळ. अचानक कसल्याशा आवाजाने जाग आली. घड्याळ बघितलं तर सात वाजलेले. "रंगोली लागलं असणार" असं म्हणून रिमोटकडे ह...
4 comments:
Sunday, October 23, 2011

निर्माल्य

›
आज माझ्या डायरीत केविलवाणं झालेलं एक गुलाबाचं फूल सापडलं.. तुझ्या वाढदिवसाला घेतलेलं आता बरचसं हिरमुसलेलं डायरीच्या त्याच दोन पानांवर...
Wednesday, October 19, 2011

अस्तित्व

›
आज रात्री जेव्हा तू चंद्र बघशील ना रे तेव्हा माझी आठवण काढ... तो सुंदर दिसतो म्हणून नव्हे रे! तर अशासाठी, की जसा असंख्य तार्‍यांच्या स...
Tuesday, October 11, 2011

धडा

›
जरा काही खुट्टं झाल्यावर राईचा पर्वत करण्याचा स्वभावच त्याचा... मग आज काय? तर म्हणे कालच आणलेले नवीन बूट अचानक आवडेनासे! मग ते बदलायल...
2 comments:
Tuesday, September 20, 2011

अंतर

›
एरवी आपल्यातल्या अंतराला नियतीची क्रूर चेष्टा म्हटल्यावर... "पार्ट ऑफ लाईफ आहे, तक्रार नाही रे कसलीच" असं धिटाईनं समजावणारी ...
1 comment:
Saturday, September 17, 2011

पावती

›
तुझ्या फोटोंसारखीच तुझी सगळी पत्र केव्हाच फाडून, तुकडे करुन फेकून दिली तू माझ्यासाठी घेतलेल्या पर्फ्युमची पावती मात्र जीवापाड जपली आह...
‹
›
Home
View web version

माझ्याबद्दल

My photo
मंदार जोशी
मूळचा मुंबईकर, सद्ध्या पुण्यात वास्तव्य, महाराष्ट्र, India
मी मूळचा मुंबईचा. मराठी व इंग्रजी वाचनाची व लिखाणाची प्रचंड हौस आहे. वाचनात गुंगणारा, निसर्गात रमणारा, आणि आपल्या माणसात हरवणारा एक संवेदनशील माणूस.
View my complete profile
Powered by Blogger.