मंदारविचार

मनाला भावलेलं सगळं, मनात खदखदत असलेलं सगळं. काही परिचित, तर काही वेगळं. "दिसामाजि काहीतरी ते लिहावे..." असं रामदास स्वामी म्हणून गेले असले तरी कधी 'काही' तर कधी 'काहीच्या काही' असं वाचण्याची तयारी असू द्यावी.

Thursday, May 19, 2011

संस्कृत भाषेचे अनोख्या पद्धतीने संवर्धन: हिंदी गाण्यांचे संस्कृत रूपांतर

›
नुकत्याच झालेल्या जनगणनेच्या वेळी आपल्याला अवगत असलेल्या भाषांमधे संस्कृतचा समावेश करावा अशा आशयाचे आवाहन करणारी विपत्रे आपल्याला आली असतीलच...
2 comments:
Friday, May 6, 2011

व्यसन

›
एक मुलगा एका दुकानाबाहेर पडतो. "ए हीरोss आजचे धरून तीनशे साठ रुपये बाकी आहेत तुझे, किती?" मागून हाक. "तीनशे साठ." ...
6 comments:
Tuesday, May 3, 2011

आणखी एक राधिका

›
८ मार्च २०११ रोजी सगळा देश - नव्हे - अखिल विश्व जागतिक महिला दिन साजरा करत असतानाच राजधानी दिल्लीत राधिका तन्वर या कॉलेज तरुणीला एका युवकाने...
3 comments:
Tuesday, March 29, 2011

चित्रपट परिचय - ४ | जूनो: सुंदर पटकथा, संयत अभिनय, उत्तम दिग्दर्शन

›
काही विशिष्ठ संवेदनशील विषय असलेल्या चित्रपटांवर चर्चा करणं मी सहसा टाळतो. पण अशाच एका विषयावर बनलेल्या एका उत्तम चित्रपटाने अखेर माझी ती सव...
4 comments:
Wednesday, March 16, 2011

आयचाघोरसचा सिद्धांत

›
तुला ल सा वि चा अर्थ समजत नसताना तू माझा म सा वि(कायला) काढलास लाज वाटत नाही? त्रिज्या मेली तुझी कोन वाकला आणि वर्गमुळ खपलं चौकोनात फिर...
4 comments:
Tuesday, December 28, 2010

मनोरंजनाचे घेतले व्रत - ३: अशोक कुमार उर्फ दादामुनी

›
माझे आजोबा मी फक्त पाच वर्षांचा असताना हे जग सोडून गेले. त्यानंतर त्यांचे धाकटे बंधू, ज्यांना आम्ही काकाआजोबा म्हणायचो, ते आणि काकूआजी, यांन...
7 comments:
‹
›
Home
View web version

माझ्याबद्दल

My photo
मंदार जोशी
मूळचा मुंबईकर, सद्ध्या पुण्यात वास्तव्य, महाराष्ट्र, India
मी मूळचा मुंबईचा. मराठी व इंग्रजी वाचनाची व लिखाणाची प्रचंड हौस आहे. वाचनात गुंगणारा, निसर्गात रमणारा, आणि आपल्या माणसात हरवणारा एक संवेदनशील माणूस.
View my complete profile
Powered by Blogger.