tag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post2672469122829302536..comments2024-03-18T11:14:31.490+05:30Comments on मंदारविचार: दहीहंडीचा सण अशा प्रकारे साजरा करता येईल का?मंदार जोशीhttp://www.blogger.com/profile/04356071855607246997noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-12379347902152299292017-08-08T11:56:44.388+05:302017-08-08T11:56:44.388+05:30Shrikrishnachya kaLat lahan mule dahyachi handi fo...Shrikrishnachya kaLat lahan mule dahyachi handi fodat hoti. vayachi maryada ghalun mothyancha sahabhag band ch kela tar barech dhoke kami hotil.Vrushali Kulkarnihttps://www.blogger.com/profile/03645224391361382424noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-12556762795866607332016-08-22T17:57:44.206+05:302016-08-22T17:57:44.206+05:30 नक्कीच. आपल्याला काही मुद्दे सुचल्यास ते मला पाठव... नक्कीच. आपल्याला काही मुद्दे सुचल्यास ते मला पाठवावेत. मी योग्य शब्दबद्ध करायचा प्रयास करतो. मग पाठवूया नक्की पत्र.मंदार जोशीhttps://www.blogger.com/profile/04356071855607246997noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-91740849601083405462016-08-22T17:57:21.482+05:302016-08-22T17:57:21.482+05:30This comment has been removed by the author.मंदार जोशीhttps://www.blogger.com/profile/04356071855607246997noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-43559478141687724752016-08-21T17:31:04.395+05:302016-08-21T17:31:04.395+05:30आपली कल्पना अतिशय सुंदर व तर्काला धरून आहे ... शं...आपली कल्पना अतिशय सुंदर व तर्काला धरून आहे ... शंकाच नाही ... मला फार चांगल्या शब्दात भावना मांडता येत नाही म्हणून एक विनंती करतो मला एक पत्र लिहून हवे आहे त्यात मजकुरा असावा

जगाच्या पाठीवर असंख्य खेळ खेळले जातात ज्यात जीवाला धोका असतो दही हांडी त्यातलाच एक आहे यात अपार बौद्धिक शारीरिक कसोटी आहे पण या खेळाला सनान पुरताच मर्यादित ना ठेवता किंवा राजकीय धार्मिक मुद्दा न बनवता याला नियमबद्ध करून आधुनिक वळण देऊन जगाच्या समोर आणावा त्यासाठी या खेळाचे पारंपरिक खेळाडू प्रशिक्षक क्रीडतत्ज्ञ यांची मदत घ्यावी म्हणजे संपूर्ण जगतात हा खेळ खेळाला जाईल

हे पत्र आपण सर्व राजकीय पक्षांना धार्मिक संस्थानांना दही हंडी खेळाडूंना तसेच सोशल मीडिया द्वारे घरा घरात पाठवू मग पाहू काही बदल होतो का ते Anonymoushttps://www.blogger.com/profile/00415225451590903674noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-82628040674695161692015-08-24T11:56:29.611+05:302015-08-24T11:56:29.611+05:30वा छान कल्पना आहे
लेख आवडला वा छान कल्पना आहे
लेख आवडला manrangnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-83397077564936014342014-08-24T18:00:16.853+05:302014-08-24T18:00:16.853+05:30Thanks Padma :)Thanks Padma :)मंदार जोशीhttps://www.blogger.com/profile/04356071855607246997noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-32243822088797143332014-08-19T12:46:59.479+05:302014-08-19T12:46:59.479+05:30मला स्वतःला तुझी कल्पना एकदम आवडली. असा उपक्रम जास...मला स्वतःला तुझी कल्पना एकदम आवडली. असा उपक्रम जास्तीत जास्त ठिकाणी एकाचवेळी राबवता येईल. अनेकांना सहभागी होता येईल. सणाचे काय महत्त्व तेही समजून येईल. नासधूस कमी आणि आनंद जास्त. प्रत्यक्षात कृती करण्यासाठी मात्र सगळ्यांनाच प्रयत्न करावे लागतील. केवळ विचार व्यक्त करून उपयोग नाही.padmahttps://www.blogger.com/profile/17810078426351640364noreply@blogger.com