tag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post1657585454616358811..comments2024-03-18T11:14:31.490+05:30Comments on मंदारविचार: व्यसनमंदार जोशीhttp://www.blogger.com/profile/04356071855607246997noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-21272004101430225342014-02-11T20:14:40.873+05:302014-02-11T20:14:40.873+05:30Very informative and very burning topic. FB addict...Very informative and very burning topic. FB addiction is one of such addictions and I consciously stay away from it nowadays. I know many friends who have deactivated their accounts. One needs to draw his own boundaries..Mrunalinihttps://www.blogger.com/profile/18245300167309326647noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-76497533983737792812012-04-13T04:19:30.944+05:302012-04-13T04:19:30.944+05:30>>पुण्यातल्या मुक्तांगण या व्यसनमुक्तीसाठी क...>>पुण्यातल्या मुक्तांगण या व्यसनमुक्तीसाठी काम करणार्या संस्थेत आता दारू आणि अंमली पदार्थांचे व्यसन याबरोबरच इंटरनेट व्यसनमुक्ती ही एक वेगळी उपचारपद्धती विकसित करण्यात आली आहे..

हे माझ्यासाठी नवीन आहे.....खूप छान पोस्ट आणि किती उशीरा पाहातेय मी हा ब्लॉग.....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-68903369058983152492011-05-22T00:51:29.649+05:302011-05-22T00:51:29.649+05:30मंदार, अरे, जेव्हा सायबर कॅफे भारतात सुरू झाले, ते...मंदार, अरे, जेव्हा सायबर कॅफे भारतात सुरू झाले, तेव्हा ५० रुपये तास या दराने तासनतास मुलं कॅफेत बसलेली पाहिलीयेत. पूर्वी बंद कॅबिन असायच्या. त्यात गेम्स तर जाउदे, पण त्या वेळेपासूनच मुलांना अश्लील साईट्स पाहण्याचा नाद लागला, तो आजतागायत चालू आहे... काय होणार आहे कळत नाही...... भयंकर झालंय सगळं.Dhananjay Mehendalehttps://www.blogger.com/profile/10731600309009930755noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-32503642619489868092011-05-15T23:32:39.920+05:302011-05-15T23:32:39.920+05:30मंदार,संपूर्ण सहमत आहे.
जेव्हां MSDOS वर लोकं तास...मंदार,संपूर्ण सहमत आहे.

जेव्हां MSDOS वर लोकं तासंतास प्रिंस खेळायचे तेव्हांपासूनच खरे तर या व्यसनाची सुरवात झालेली. आज तीस वर्षात हे प्रकरण हाताबाहेरच नव्हे तर गंभीर आजारात परीवर्तीत झाले आहे.

ऑनलाईन गेमिंग अॅडिक्शनमुळे जीव दिल्याची उदाहरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. वेळेचा सत्यानाश, एकाजागी बसलेपण... यामुळे निरनिराळ्या भयावह समस्या निर्माण होत आहेत. पुन्हा यावर कंट्रोल करणे ( पालकांना ) फार कठिण झालेय.

शिवाय हे वयातित आहे. :(

लेख आवडला.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-52356383676621351052011-05-07T04:50:56.358+05:302011-05-07T04:50:56.358+05:30Mandar, masta ahe lekh!Mandar, masta ahe lekh!Mi NRIhttps://www.blogger.com/profile/17564760178704677062noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-3401817709770212652011-05-06T21:35:23.960+05:302011-05-06T21:35:23.960+05:30मंदार, अत्यंत सुंदर लेख. जळजळीत वास्तव मांडलं आहेस...मंदार, अत्यंत सुंदर लेख. जळजळीत वास्तव मांडलं आहेस !!

सुदैवाने मला गेम्स प्रकाराची काडीचीही आवड नाही. (मी माझ्या मुलाबद्दल हे असं म्हणू शकेन का हे सांगता येत नाही दुर्दैवाने !! :( )हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.com